|
|
मुसलमान व ख्रिस्तीयांच्या आक्रमणांत हिंदु धर्म भरडला गेला. स्वातंत्र्यानंतर तथाकथित निधर्मी विचारसरणी व इंग्रजी शिक्षणपद्धत यांमुळे हिंदु धर्माचा अभिमान न उरलेले व धर्माचरण न करणारे हिंदू अधिकच नीतीभ्रष्ट झाले. जिहादी दहशतवाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवतांचे विडंबन, पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण, मंदिरांवर होणारे बाँबहल्ले, हिंदु नेत्यांच्या हत्या, धर्मगुरूंना ठार मारण्याच्या धमक्या अशा अनेक संकटांनी आज हिंदु समाजाला घेरले आहे. सरकार एकीकडे हज यात्रेला, तसेच मदरसे व चर्च यांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटते, तर दुसरीकडे रामसेतू\ उद्ध्वस्त करण्याच्या योजना आखते. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करणारा मंदिर सरकारीकरण कायदा\ व (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा\, असे धर्मविरोधी कायदे करून सरकार हिंदु धर्म संपवू पहात आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदु धर्म टिकवण्यासाठी धर्माचरण व हिंदूंची एकजूट\ हेच पर्याय आहेत. त्यासाठी धर्मावर, म्हणजेच अंतिमत: स्वत:वर ओढवणार्या संकटांचे गांभीर्य जाणून हिंदु धर्मजागृती सभेत\ सहभागी व्हा !
आपण या धर्मकार्यात कशाप्रकारे सहभागी होऊ शकतो ?
http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/dharmajagruti_sabha/dharma_seva.htm#link
|